नवीन मतदार नोंदणी : नमस्कार मित्रांनो आज आपण 18 वर्ष पुर्ण झालेल्या नविन मतदारास ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच बरोबर मतदार यादी मध्ये आपले नाव कसे शोधायचे , मतदान ओळखपत्र क्रमांक,कुटुंबातील सदस्य,आपले मतदान केंद्र इत्यादी सगळी माहिती कशी बघायची त्याबरोबर आपले नविन मतदान कार्ड कसे डाऊनलोड करायचे याची सगळी माहीती या लेखात पाहणार आहोत.
नवीन मतदार नोंदणी |
मतदार नोंदणी (voter registration)
निवडणूक आयोगानं 18 वर्ष पूर्ण झाले आहे अशा नवीन मतदाराला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाइटही सुरू केली आहे. या वेबसाइटवर भेट दिल्यास संपूर्ण प्रक्रिया घर बसल्या 'मतदार नोंदणी' पुर्ण येऊ शकते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.nvsp.in ला भेट द्यावी. व नंतर Apply for new Voter Registration वर क्लिक करा आणि सर्व अर्ज अचूक भरा.
Documents for Voter Registration
नवीन मतदार नोंदणी - आवश्यक कागदपत्रे
नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म ६ सोबत फोटो, जन्मतारखेचा पुरावा, रहिवास पुरावा, फोटो ओळखपत्र इ. Documents for Voter Registration वेबसाइटवर अपलोड करणं आवश्यक असते.
Status Of Voter registration
भरलेल्या अर्जाची स्थितीची अशी तपासा
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक Reference Number आपल्या मोबाईल नंबर वर प्राप्त होत असतो. त्याच्या मदतीनं आपण भरलेल्या अर्जाची स्थिती याच वेबसाइटवरून Track status वर क्लिक करून पाहू शकतो. Status Of Voter registration
How to Download E-voter card?
ऑनलाइन मतदार कार्ड असे करा डाऊनलोड
आपले नाव मतदार यादीत सामाविष्ठ झाल्याचा संदेश प्राप्त झाल्यावर आपण आपला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि Reference Id टाकून आपले मतदान कार्ड डाऊनलोड करू शकतो. Download Voter id card या पर्याय उपलब्ध आहे.या ठिकाणी सर्व माहिती भरुन नवीन करु शकता.E voter Id card online download ?
How to search Name in Voter list ?
असे शोधा आपले मतदार यादीत नाव
त्या नंतर Chief Electoral Officer, Maharashtra चे होमपेज open होईल.
आता आपल्याला आपले मतदार यादीतील नाव दोन प्रकारे पाहता
येते.
असे शोध आपले मतदार यादीत नाव |
Name wise आणि Id Card wise यापैकी आपण
कोणत्याही कोणताही एक पर्याय निवडू शकता.
District आणि Assembly त्यापैकी आपला जिल्हा किंवा विधानसभा मतदार संघ निवडून घ्या
Last Name च्या रकान्यात अडनाव इंग्रजी मध्ये टाका.
First name च्या रकाण्यात स्वताचे इंग्रजी मध्ये नाव टाका
असे शोध आपले मतदार यादीत नाव |
Middle name च्या रकाण्यात वडीलचे/ पतीचे नाव टाका
शेवटी कॅपचा कोडे टाकून search केल्यावर आपले नाव open झालेले दिसेल.
आपल्या नावावर क्लिक केल्यावर आपले मतदान ओळखपत्र क्रमांक,कुटुंबातील सदस्य,आपले मतदान केंद्र पत्ता,आपला यादी भाग क्रमक,यादी मधील अनुक्रमांक सगळी माहिती पाहता येईल.How to search Name in Voter list ?
New Voter Registration
मित्रांनो "New Voter Registration" हा लेख कसा वाटला कमेंटस् मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा.
सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
0 Comments